किर्तनकार शिवलीला बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासूनच चर्चेत होती. आपल्या किर्तनामधून मालिका पाहू नका असे सांगणारी शिवलीला बिग बॉसमध्ये झळकल्यावर -लोका सांगे ब्रम्ह ज्ञान स्वत कोरडे पाषाण अशा शब्दांत तिला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तब्येत बिघडल्यामुळे शिवलीला घराबाहेर पडलीये. पण तरीही तिच्या घराबाहे पडण्याच्या निर्णयावरुन तिला ट्रोल करण्यात येत आहे. (Chitrali VO)<br /><br />#ShivlilaPatil #ShivlilaPatilKirtan #BiggBossMarathiSeason3 #Lokmat Filmy<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber